ओळख थोर नेत्यांची

0.00

महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या भारतातील थोर नेत्यांची ओळख करून देणारे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.

In stock

Description

“ओळख थोर नेत्यांची” हे पुस्तक महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, नेताजी सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी, सरदार भगतसिंग, दादाभाई नौरोजी आणि राजर्षी शाहू महाराज यांसारख्या भारतातील थोर नेत्यांच्या जीवनकार्याची संक्षिप्त ओळख करून देते. या सर्व महान व्यक्तिमत्त्वांचे योगदान सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडले आहे. भारतीय इतिहास आणि थोर नेत्यांची ओळख करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.