Description
“सत्वशील राजे” हे “परमार्थमार्गदर्शन” या मालिकेतील दुसरे पुस्तक असून, यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्त्वशील, अध्यात्मिक आणि नीतिमान व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. शिवाजी महाराजांचे धार्मिक सहिष्णुतेचे धोरण, संतांप्रती त्यांचा आदर आणि त्यांच्या राजवटीतील नैतिक मूल्यांचे दर्शन या पुस्तकातून घडते. अध्यात्म आणि शिवचरित्राचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक विशेष उपयुक्त आहे.




