Description
“त्सावोचे नरभक्षक” हा मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असून, तो आफ्रिकेतील त्सावो नदीजवळ रेल्वेमार्ग बांधणी सुरू असताना घडलेल्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. या भागात दोन नरभक्षक सिंहांनी अनेक कामगारांवर हल्ले करून त्यांना ठार केले, आणि अखेर एका अभियंत्याने मोठ्या शौर्याने त्यांचा बंदोबस्त केला. थरारक, रोमांचकारी आणि तितकेच माहितीपूर्ण असे हे वन्यजीवन व साहसावर आधारित पुस्तक निसर्ग व साहसकथा आवडणाऱ्या वाचकांसाठी उत्कृष्ठ पर्याय आहे.




