एक गोष्ट सांगतो… (श्रीरामकृष्णांच्या बोधकथा)

₹0.00

श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना सांगितलेल्या सोप्या परंतु गहन अर्थाच्या बोधकथांचा हा संग्रह आहे.

In stock

Description

“एक गोष्ट सांगतो…” हे पुस्तक श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना समजावण्यासाठी सांगितलेल्या सोप्या परंतु गहन अर्थाच्या बोधकथांचा संग्रह आहे. दैनंदिन जीवनातील साध्या उदाहरणांच्या माध्यमातून अध्यात्मिक सत्य समजावण्याची श्रीरामकृष्णांची खास शैली या कथांमधून प्रत्ययास येते. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची सोपी ओळख करून देणारे हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांसाठी उपयुक्त आहे.